सामाजिक
एकता व परस्पर सहकार्य
वार्षिक आराखडा २०२६–२७
नवी मुंबई
नवी मुंबईतील कराड दक्षिणच्या समाजबांधवांसाठी — आपल्या सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ
आपले उद्दिष्ट
एकता व परस्पर सहकार्य
प्रत्येक विद्यार्थ्याला संधी
रोजगार व व्यवसायवाढ
सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा
मार्गदर्शन व विकास
क्रीडा व कौशल्य विकास
वार्षिक आराखडा २०२६–२७
वर्षभरात संघटनेतर्फे राबवले जाणारे सहा प्रमुख कार्यक्रम.
महिलांसाठी संवाद व मार्गदर्शन
अधिक वाचा →युवकांसाठी क्रीडा स्पर्धा
अधिक वाचा →नोकरी व रोजगाराच्या संधी
अधिक वाचा →व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन
अधिक वाचा →आरोग्य जनजागृती
अधिक वाचा →समाजबांधवांचे स्नेहसंमेलन
अधिक वाचा →वर्षभर चालणारे कार्य
रुग्णालयांच्या सहकार्याने नियमित आयोजन
परिसर स्वच्छता व पर्यावरण अभियान
गरजू विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके व गणवेश
दहावी-बारावी व स्पर्धा परीक्षेतील यशवंत
सभासदत्वाचे प्रमुख लाभ
महिला, युवक व गरजूंना नोकरी मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्यविकास व आर्थिक मदतीच्या योजना
मेडिकल सुविधा, हॉस्पिटल नेटवर्क, तसेच रुग्णवाहिका सेवेमध्ये प्राधान्य व मदत
ट्युशन सुविधा, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी मार्गदर्शन, तसेच फी भरण्यासाठी सहाय्य
सभासदांना गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य देण्यासाठी विशेष प्रयत्न
प्रस्तावित वेळापत्रक
जुलै–ऑगस्ट
सभासद नोंदणी अभियान प्रारंभ · वृक्षारोपण
ऑक्टोबर
महिला मेळावा
डिसेंबर
क्रिकेट लीग – ३
जानेवारी
एम्प्लॉयमेंट व बिझनेस सेमिनार
फेब्रुवारी
मेडिकल सेमिनार व आरोग्य तपासणी शिबिर
एप्रिल–मे
स्नेह मेळावा व वार्षिक अहवाल
टीप — अंतिम तारखा कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केल्या जातील.
आपला सहभाग — समाजाची ताकद
नोंदणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
दीपक लोखंडे
संस्थापक
मो. क्रमांक येथे लिहा
धन्यवाद