मुख्य मजकुरावर जा
कराड दक्षिण रहिवासी संघनवी मुंबई

प्रस्तावित वेळापत्रक

वार्षिक दिनदर्शिका २०२६–२७

वर्षभरातील प्रमुख कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजित वेळापत्रक.

जुलै–ऑगस्ट

सभासद नोंदणी अभियान प्रारंभ · वृक्षारोपण

ऑक्टोबर

महिला मेळावा

डिसेंबर

क्रिकेट लीग – ३

जानेवारी

एम्प्लॉयमेंट व बिझनेस सेमिनार

फेब्रुवारी

मेडिकल सेमिनार व आरोग्य तपासणी शिबिर

एप्रिल–मे

स्नेह मेळावा व वार्षिक अहवाल

टीप — अंतिम तारखा कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केल्या जातील.

आपला सहभाग — समाजाची ताकद

आजच सभासद व्हा!

नोंदणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

दीपक लोखंडे

संस्थापक

मो. क्रमांक येथे लिहा

धन्यवाद