सशक्तीकरण
महिला, युवक व गरजूंना नोकरी मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्यविकास व आर्थिक मदतीच्या योजना
आजच नोंदणी करा — संघटनेचे भाग व्हा!
संघटनेच्या विस्तारासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना जोडण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबवले जात आहे.
अभियानाचे स्वरूप
नोंदणी प्रक्रियेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल —
सभासदत्वाचे प्रमुख लाभ
महिला, युवक व गरजूंना नोकरी मार्गदर्शन, व्यवसाय प्रशिक्षण, कौशल्यविकास व आर्थिक मदतीच्या योजना
मेडिकल सुविधा, हॉस्पिटल नेटवर्क, तसेच रुग्णवाहिका सेवेमध्ये प्राधान्य व मदत
ट्युशन सुविधा, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी मार्गदर्शन, तसेच फी भरण्यासाठी सहाय्य
सभासदांना गृहनिर्माण योजनांमध्ये प्राधान्य देण्यासाठी विशेष प्रयत्न
बॅचलर सभासदांना हॉस्टेल निवास व्यवस्थेत प्राधान्य व सहाय्य
लघुउद्योग, व्यवसाय विस्तार आणि स्वयंरोजगारासाठी कर्ज व आर्थिक सहाय्य
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन व प्राधान्य
शासकीय कागदपत्रे, प्रमाणपत्रे व योजनांसाठी मार्गदर्शन आणि सहाय्य
नोंदणीपूर्वी
एकदाच शुल्क भरून कायमस्वरूपी सभासदत्व — संघटनेच्या सर्व लाभांसाठी पात्र.
दरवर्षी नूतनीकरण करावयाचे सभासदत्व — वर्षभराच्या कार्यक्रम व सेवांसाठी पात्र.
१
२
३
४
५
घोषणा — वरील सर्व माहिती खरी व अचूक असल्याचे आणि संघटनेच्या नियमांचे व निर्णयांचे पालन करण्याचे अर्जदाराने अधिकृत फॉर्मवर मान्य करावे लागते.
अधिकृत नोंदणी
खालील फॉर्म पूर्ण भरा. नोंदणी झाल्यावर आपल्याला सभासद क्रमांक मिळेल आणि पदाधिकारी पडताळणीसाठी संपर्क साधतील.
आपला सहभाग — समाजाची ताकद
नोंदणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
दीपक लोखंडे
संस्थापक
मो. क्रमांक येथे लिहा
धन्यवाद